पाटोदा येथे पौणिमा साजरी

 


पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा येथे भारतिय बुद्ध महासभेच्या वतीने सोपानराव जावळे स्मृती सभागृह पाटोदा येथे वर्षावासाचे आयोजन दरवर्षी करन्यात येते.यावर्षी दुसर्या पौणिमा निमित्त भंडारे गुरुजी व कल्याण जावळे यांच्या घरी वर्षावासाचे आयोजन करन्यात आले आहे.या निमीत्ताने भंडारे गुरुजी यांनी पौणिमाचे महत्त सागुंन आपले विचार मांडले तसेच भगवान जावळे यांनी बुद्धधर्मा विषयी विचार मांडले या वेळी श्री.रोहिदास जावळे व श्री.देवडे फौजी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी पंचशील,त्रिशरण श्रामनेर धम्मानंद जावळे यांनी घेतले या वेळी वकील सचिन जावळे, संजय जावळे,निलेश जावळे,रोहित जाधव, रवी जावळे,अतुल सोनवने ,खुशी जावळे यांच्या सह बौद्ध उपासक हजर होते.आयु.भंडारे गुरुजी यांनी खीरदान देऊन कोरोनाचे नियमचे पालन करन्यात आले.

टिप्पण्या