पाटोदा *(गणेश शेवाळे)* राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या देशाच्या नेत्या खासदार रजणीताई पाटील यांचे कट्टर समर्थक तथा पाटोदा कॉग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व उमर चाऊस हे नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे कोरोनाचे संकट पाहून कॉग्रेस पक्षातील कार्यक्रत्यांनी सामाजिक जानिव ठेवून कसल्याही प्रकारची बँनरबाजी न करता पाटोदा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम घेऊन उमर चाऊस यांचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने तालुका भरात साजरी करण्यात आला कॉग्रेस नेते उमर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाभरातून शुभेच्छा वर्षाव झाला तर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त खासदार रजनीताई पाटील,माजीमंत्री आशोक पाटील यांच्या जिल्ह्यातील कॉग्रेस नेते तसेच आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्यातर काॅंग्रेस नेते उमर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून शुभेच्छा देऊन सत्कार करताना पाटोदा कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे, बंडूशेठ जाधव, बाळासाहेब बामदळे, इमरान शेख,पञकार गणेश शेवाळे,युवानेते राहुल बामदळे,अमळनेर गटाचे युवानेतृत्व आकाश गर्जे,दिलीप चव्हाण व इत्यादी जन उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा