आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात आ.आजबे एक्सप्रेस वाहु लागली सुसाट



➡️ पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व आमदार आजबे यांच्या हस्ते मंगळवारी कोट्यावधी रुपयाच्या कामाचा धुमधडाक्यात उद्घाटन सोहळा

पाटोदा: शिव जागृती न्यूज

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे झाल्या पासून मतदार संघामध्ये जणू काय विकास कामाचा धूम धडाका सुरू झाला असून मंगळवार दिनांक 08/ 02/ 2022 रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री

मा.ना.धनंजय मुंडे साहेब व आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भाग्यविधाता लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते मतदारसंघातील 48 कोटी 25 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा होणार असून यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत २ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा,प्ररामा १६ ते खडकवाडी पुल बांधकाम,करंजवन-वडजरी रस्ता ते तगारा रस्ता, अंमळनेर कुसळंब, कवडवाडी रस्ता,पोकळे वस्ती (अंमळनेर) रस्ता, धनगरवाडी रस्ता

खडकवाडी (नागतळा) रस्ता,भवरवाडी रस्ता,लिंबोडी वनवेवस्ती रस्ता,

बावी,कावळेवस्ती रस्ता,कारखेल बु.सांगवी पा. रस्ता,धामणगाव ते दादेगाव रस्ता,देवळाली येथे कोल्हापुरी बंधारा उदघाटन, लोखंडवाडी रस्ता,हिवरा ते लगडवस्ती कडा जवळ ते शिरापूर रस्ता, केळसांगवी ते रामा निमगाव चोभा रस्ता,कडा कारखाना येथील ३३ केव्ही उपकेंद्र लोकार्पण,ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्ट (क्षमता १७५ जंबो सिलेंडर प्रति दिन) आष्टी लोकार्पण सोहळा,लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टंक १३ किलो लिटर आष्टी लोकार्पण सोहळा,तलवार प्रकल्प तवलवाडी रस्ता,पंचायत समिती आष्टी मुख्य प्रशाकीय ईमारतीचा लोकार्पन सोहळा इत्यादी 48 कोटी 25 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नामदार धनंजय मुंडे व आमदार आजबे यांच्या शुभ हस्ते होणार असल्याने  आजबे काका आमदार झाल्या पासून आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये विकासाची आ.आजबे एक्स्प्रेस  सुसाट वाहू लागली आहे.

टिप्पण्या