केंद्र सरकारची पेट्रोल डिजेलचे दरकमी करणे म्हणजे खोदा पहाड निकला चुहा - निलाताई पोकळे


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज


केंद्र सरकारने जनतेला आता उल्लू बनवणं बंद करा महाराष्ट्र शासनाचे 28000 करोड GST अजून दिलेला नाही. महाराष्ट्रला नेहमी डावलले जाते आणि फडणवीस ते काम अगदी जोमाने करत आहेत. पेट्रोल डिझेल 60 ते 70 रुपये होते माञ देशात भाजपा सरकार आल्यावर पेट्रोलचे भाव शंभरी ओलांडून 122 रुपये पर्यत करून ठेवले,तसेच CNG गॅस 1 वर्षापूर्वी 47 रुपये होता तो आता 81 रुपये झाला असून उज्वला गॅस 450 रुपयावरून एक हजार रुपये च्या पुढे नेऊन ठेवले असून गेल्या ६० दिवसात,पेट्रोल १० रू.ने वाढवलं अन् आज ९.५० रुपयांनी कमी करून एवढा भाजपा सरकारने पेट्रोल डिजेल भाव कमीचा गाजा वाजा करणे म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असंच असून पीएम नहीं, जोकर है अंबानी-अदानी का नोकर है! अशीच भावना सर्व सामान्य भारतीयांच्या मनात निर्माण होत आहे असे मत राष्ट्रवादी कॉग्रेस महिला तालुकाध्यक्ष निलाताई पोकळे यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पण्या