लिंबागणेश(प्रतिनिधी ):
भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कु. हारकर प्राजक्ता बालाजी या विद्यार्थ्यांनीची औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये८० मीटर हर्डल्स या खेळ प्रकारांमध्येप्रथम क्रमांक पटकावून राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच 4 ×100 रिले या खेळामध्ये भालचंद्र विद्यालयाचा संघ विभागामधून द्वितीय आला आहे यामध्ये कु.शुभांगी हनुमान वैद्य , कु.घरत दीक्षा लहू, कु. वाणी भक्ती काकासाहेब, कु.जाधव तृप्ती ज्ञानेश्वर या मुलिंचा संघ होता या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव मा.दिपक दादा घुमरे,अध्यक्ष मा. यु बी सुकाळे,संस्था उपाध्यक्ष मा. कल्याण बापू वाणी सर्व संचालक,विद्यालयाचे प्राचार्य श्री सावंत के.बी. पर्यवेक्षकश्री हावळे ए. एम. क्रीडा शिक्षक श्री सचिन वाणी सर, श्री राहुल रसाळ सर, मोटे सर,झोडगे सर,आजबे सर,मोहरे सर,भोसले सर,मुळीक सर,वाघे सर, गवई सर,वराट सर,दाभाडे सर,मोरे सर,सुपेकर सर,डोंगरे सर, चटलोड सर,निर्मळ सर,पवार सर,श्रीमती जाधव मॅडम,कांबळे सर,ननवरे सर,उगले सर, सर्व शिक्षक,शिक्षककेतर कर्मचारी, पालक व परिसरातील क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा