आ.आजबे काकांच्या विजयासाठी पाटोदा तालुक्यातील युवकांची टीम सक्रिय!


★आ.आजबेंच्या विकासावर जनता करणार मतदान ; पुन्हा आमदार आजबे काकाच!

पाटोदा | शिव जागृती न्यूज 

विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी पाटोदा तालुक्यातील युवकांची टीम सक्रिय झाली असून प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन प्रचार केला जात आहे त्यांनी केलेल्या विकास कामाची जनजागृती केली जात आहे भविष्यात होणाऱ्या कामावर अधिक भर दिला जात आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा काकांना निवडून द्यायचा आहे. आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे हात बळकट करायचे आहेत अशी आवाहन केले जात असून येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने घड्याळ चिन्हाला मतदान करून पुन्हा एकदा विजयी करा अशी आव्हान केले जात आहे. 

येत्या 23 तारखेला विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जनजागृती रॅली सुरू केली जात आहे पाटोदा तालुक्यातील युवकांनी प्रत्येक वाडीवस्त्यावर तांड्यावर जाऊन काकांच्या कामाविषयी जनजागृती केली जात आहे. प्रत्येक घराघरांमध्ये काकांचा प्रचार केला जात असून त्यांनी केलेल्या विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काकाचे विकास काम जरी जनतेपर्यंत पोहोचली तर जनता स्वतःहून काकांना 20 तारखेला प्रचंड बहुमत करतील आणि 23 तारखेला गुलाल घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील असे देखील पाटोदा तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे. पाटोदा तालुक्यातील युवकांची टीम सक्रिय झाल्याने सर्वात जास्त मताधिक्य आमदार आजबे काका यांना पाटोदा तालुक्यातून दिले जाईल असे देखील चर्चेतून समोर येत आहे.

पाटोदा तालुक्याला सर्वाधिक विकास निधी 

आमदार बाळासाहेब आजबे काका हे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेचे आमदार झाल्यापासून सर्वाधिक निधी पाटोदा तालुक्याला मिळाला असून आत्तापर्यंत असा निधी कोणत्याच आमदाराने दिला नाही हे चर्चेतून समोर येत असून हेच काम सध्या पाटोदा तालुक्यातील युवक करत आहेत आणि त्यांनी केलेले विकास कामे जनतेपर्यंत पोहोच करत आहेत विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आजबे काकांना संधी मिळेल असा दावा पाटोदा तालुक्यातील युवक करत आहेत.

पाटोदा तालुका सर्वाधिक मताधिक्य आजबे काकांना देणार : बाबासाहेब जाधव

सर्व आमदारांचा कार्यकाळ पाहता बाळासाहेब आजबे काका यांनी सर्वाधिक निधी पाटोदा तालुक्याला दिल्याने पाटोदा तालुक्यातील जनता यावेळेस पुन्हा एकदा आजबे काकांना निवडून देईल असा विश्वास आहे. पाटोद्याचा विकास हाच ध्यास समजून सर्व सामान्य जनता देखील तितकेच मताधिक्य जास्त देईल. सर्वाधिक मताधिक्य पाटोदा तालुक्यातून आजबे काकांना असेल असा विश्वास आहे...

टिप्पण्या