रजनीताई पाटील यांची राज्यसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल पाटोद्यात जल्लोष



पाटोदा *(गणेश शेवाळे)* राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने बीड जिल्हाच्या कॉग्रेस नेत्या रजणीताई पाटील यांची राजसभेच्या खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली या निवडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागुन राहिले होते त्या मध्ये काँग्रेसचा रजनीताई पाटील यांचा विजय झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यात अच्छे दिन येणार असल्याचे चित्रपष्ट झाले असून यांचा आनंद उत्सव म्हणून पाटोदा काँग्रेस पक्षाच्या वतीने चौका चौकात तोफा वाजून आंनद उत्सव साजरा करताना कॉग्रेसनेते जुबेरभाई चाऊस,पाटोदा कॉग्रेस तालुका अध्यक्ष गणेश कवडे,भायाळा गावचे सरपंच बाळासाहेब बांगर,युवानेते उमर चाऊस,युवानेते इमरान शेख,अभयसिंह हुले,दत्ता देशमाने,दादा जावळे, सिदीकी यांच्या सह कॉग्रेस कार्यक्रते उपस्थित होते

टिप्पण्या