बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत जागतिक कन्या दिन साजरा


     पाटोदा   : शिव जागृती न्यूज नेटवर्क

  एकात्मिक बाल विकास सेवा योजना पाटोदा पोषण माहे सप्टेंबर 2021 तालुका स्तरीय पोषण मेळावा घेण्यात आला. या मध्ये पाक कृती स्पर्धा बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत जागतिक कन्या दिनानिमित्त बालिकांचे स्वागत गरोदर मातेचे ओटीभरण . अर्ध वार्षिक वाढ दिवस... इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले... या प्रसंगी माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी केकान साहेब... माननीय पंचायत समिती पाटोदा सभापती सौ.  सुवर्णा ताई लांबरुड ... तसेच इतर मान्यवर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटोदा कार्यालयाच्या पर्यवेक्षिका ताई.  तालुक्यामधील महिला  व.   जिल्हा विस्तार अधिकारी निंबाळकर साहेब , पंचायत समिती पाटोदा विस्ताराधिकारी जाधव साहेब , नगरपंचायत माजी सभापती राजू जाधव,   सुरेखा खेडकर मॅडम  ,पाटोदा पं. स. बालविकास अधीकारी दहीवाड साहेब, इतर मान्यवर उपस्थित होते......

टिप्पण्या