मोतीराम ड़िड़ूळ यांचे निधन



पाटोदा (प्रतिनिधी ) तालुक्यातील धनगरजवळका येथील रहीवाशी तथा चप्पल बुट कारागीर मोतीराम हरीभाऊ ड़िड़ूळ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी जावई नातवंड़े अशा मोठा परीवार आहे. 

पञकार नानासाहेब ड़िड़ूळ यांचे वड़ील होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा