कारेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी



पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा तालुक्यात डोगरकिन्ही गटातील कारेगाव येथे महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली यावेळी अॅड.सय्यद शाहरुख पटेल,सय्यद जाफर,सय्यद अबुरेहान, सय्यद असद,सय्यद इरफान,सय्यद हुजेफा, सय्यद मुद्दस्सीर,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शेख इकबाल,शरद वालेकर व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर अॅड.सय्यद शाहरुख पटेल यांनी आपल्या मनोगत पर भाषणा मध्ये सखोल माहिती दिली

टिप्पण्या