स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ तुळजापूर येथे चहा नाष्टाची व्यवस्था ज्योत धारक यांनी लाभ घ्यावा
पाटोदा : शिव जागृती न्यूज
हिंदुस्थानातील तमाम जनतेचे श्रद्धास्थान श्री आई तुळजाभवानी सह सर्व मंदीर भक्तासाठी दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार उध्दवजी ठाकरे साहेब यांनी घेतला त्या अनुशंगाने श्री क्षेत्र तुळजापूर येथून आई तुळजा भवानीची ज्योत घेऊन.उस्मानाबाद (धाराशिव)मार्गे बीड,नगर, आष्टी ,पाटोदा, शिरुर, इत्यादी ठिकाणांहून सर्व ज्योत घेऊन जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी अल्प उपहाराची सोय धाराशिव उस्मानाबाद.शहरातील प्रवेशद्वारा, न्यु ग्रिनलॅंन्ड इंग्लिश स्कुल जवळ करण्यात आली असुन ,दि ०६/१०/२०२१ रोजी सकाळी ०९ :०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत असणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक:- मा श्री तुषार (आबा) निंबाळकर , धाराशिव (उस्मानाबाद)मो.(९८६००७०९८७) उप शहर प्रमुख शिवसेना तथा नगरसेवक श्री दादासाहेब घोडके , महाराष्ट्र एसटी कामगार सेना विभागीय सचिव धाराशिव (उस्मानाबाद)मो.(९२८४५५७१७७)(९०२८५६०३८५) मा श्री शिवाजीराजे मुरलीधर गर्जे उपाध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार सेना अहमदनगर विभाग, यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा