संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून येवलवाडी गाव दत्तक: दीपक दादा घुमरे



पाटोदा: शिव जागृती न्यूज

शोध निराधारांचा मोहिमे अंतर्गत आज संजय गांधी निराधार समिती समवेत येवलवाडी येथे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा घुमरे यांनी येवलवाडी गाव दत्तक घेतले असून स्वखर्चाने गावातील फाईली मंजूर करून देणार असून सदरील गाव दीपक दादा घुमरे यांनी दत्तक घेतले असून स्वतः पाठपुरावा करू, मंजुरी पत्र घरपोच करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी शोध निराधारांचा मोहीम राबवून तालुक्यातील गोर गरिबांचे आशीर्वाद घेतले आहेत असे प्रतिपादन केले ,या वेळी भूषण जाधव यांनी सांगितले कि दलाली करनरापासून सावध राहा यावेळी संजय गांधी समिती सदस्य अविनाश पवार , सरपंच आनंद घुमरे ,मंजेश पवार ,टेकाळे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

टिप्पण्या