पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा शहराच्या वैभवात वाढ करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध आरोग्य अमृततुल्य चहाचे पाटोद्यात ह.भ.प रामकृष्ण रंधवे महाराज व विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामध्ये संपन्न झाले आरोग्य अमृततुल्य चहा मुळे पुण्याच्या चहा आता पाटोदा शहरात मिळणार असल्याने चहा प्रेमी नागरिकांत आंनदाचे वातावरण निर्माण झाले असून पुणे येथील सुप्रसिद्ध आरोग्य अमृततुल्य चहा पाटोदा शहरात चालू झाले असल्याने पाटोदा तालुक्यातील राजकीय नेते,प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बांधवानी भेटून आरोग्य अमृततुल्य चहा सेंटरचे मालक युवा उद्योजक विशाल आरसुळ यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
पुढील वाटचालीस शुभेच्छा
उत्तर द्याहटवा