मराठवाड्याचा भकासाचा डाग पुसण्यासाठी विकासप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांना मंञी मंडळात स्थान द्या - प्रा.बबन पवार
पाटोदा : शिव जागृती न्यूज
मराठवाड्याला कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने शेतकरी व मराठवाड्याची दयनीय अवस्था केली असून दमदार नेतृत्व नसल्यामुळे मराठवाडा विकासापासून कोसो दूर राहिला आहे.
यामुळे मराठवाड्याला भकासाचा लागलेला डाग मिटवण्यासाठी पहिल्यांदाच आमदार होऊन आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलन्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विकासप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांना येणाऱ्या मंञी मंडळाच्या विस्तारात आष्टी पाटोदा शिरुर मतदार संघात विकासाची गंगा खेचुन आणणारे, कोरोणा सारख्या महामारी च्या काळातही आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार आजबे यांची विकास गंगा पोहोचली आहे यासाठी त्यांना अधिकाधिक काम करण्याची संधी द्यावी.लोकप्रिय दमदार आमदार बाळासाहेब आजबे यांना मंञी मंडळात स्थान देऊन मराठवाड्याला लागलेला भकासाचा डाग पुसण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांना मंत्रिमंडळात संधी द्या अशी मागणी पञकाद्वारे प्रा.बबन पवार यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा