शिव जागृती न्यूज
पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपासून जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनंही हे साध्य करू शकता. eKYC करण्यासाठीं श्री साई कॉम्प्युटर्स बस स्टँड रोड पाटोदा मो.9284334877 येथे संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा