सौताडा जि प गटातून दिपक दादा घुमरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी द्यावी- अण्णाा टेकाळे


 

पाटोदा: शिव जागृती न्यूज

सौताडा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून दिपक दादा घुमरे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी सौताडा गटाचे नेते व संजय गांधी निराधार समिती सदस्य अण्णा साहेब टेकाळे यांनी केली आहे.


 दिपक दादा घुमरे हे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अग्रणी नेते असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांना पक्षाने न्याय द्यावा तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले असून मांजरा खोलीकरण उपक्रम , गुरांची छावणी उघडून दुष्काळ ग्रस्थ जनतेच्या हाकेला धावून गेले आहेत , तसेच अनेक जलसिंचन कामे त्यांनी राबवले आहेत तसेच गोरगरीब जनतेसाठी झटणारे व विकास कामे खेचून आणणारे नेते आहेत त्यांना उमेदवारी दिल्यास सौताडा गटाचा विकास होईल दिपक दादा हि अजात शत्रू व्यक्ती ,कोरी पाटी ,अभ्यासू असून सर्वसामान्य जनतेत मिसळणार व्यक्तिमत्व ,सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने त्यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी मागणी अण्णासाहेब टेकाळे यांनी केली आहे

टिप्पण्या