पाटोदा : शिव जागृती न्यूज
आष्टी/पाटोदा शिरूर विधान सभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब भाई शेख हेच खऱ्या अर्थाने विकास करू शकतात,रोजगारीचा प्रश्न, मतदारसंघात एमआयडीसी व साखर कारखाना उभा करून गोरगरीब शेतकरी व शेतमजूर यांच्या हाताला काम देण्याचे काम फक्त मेहबूब भाई शेख हेच करू शकतात. मा. शरद पवार साहेबांनी म्हणूनच या सर्वसामान्यांच्या घरातील युवकाला उमेदवारी देऊन मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढून पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकास करण्यासाठी येत्या 20 तारखेला अनुक्रमांक 5 शेख मेहमूद इब्राहिम चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन हे श्री शिवाजी गाडे ,विजय कुडके, श्रीकांत कुडके ,विनोद भोंडवे, महादेव जाधव यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा