छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिध्द डॉक्टर जगदीश टेकाळे मानसोपचार तज्ञ आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध


 छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिध्द डॉक्टर जगदीश टेकाळे मानसोपचार तज्ञ आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध 

बीड- शिव जागृती न्यूज

आपल्या बीड शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.जगदीश टेकाळे हे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी खालील आजाराचे निदान करण्यासाठी उपलब्ध रहात आहेत. 1) डोकेदुखी/अती चिंता व काळजी (सतत टेन्शन,घाबरटपणा, घाम सुटणे,थरकाम सुटणे,हाता पायांना मुंग्या येणे)2) नैराश्य/उदासिनता (मनात सतत एक सारके विचार येत राहणे, सतत शंका व्यक्त करणे,अंधारात स्वतःला कोंडून घेणे)3) झोपेच्या समस्या (झोप न येणे, झोपेत चालणे,बडबड करणे,चक्कर येणे, दातखिळी बसणे)4) व्यसनाधिनता (दारु,तंबाखू,गुटखा,मोबाईल गेम,गांजा,चरस,भांग व इत्यादी तत्सम प्रकारच्या व्यसनापासुन मुक्ती)5) बालकांच्या समस्या (झोपेत लघवी करणे, हठ्ठीपणा,चिडचिड पणा,अभ्यासात कमी,अति चंचलता, मतिमंदता, वागणुकीतील बदल,शैक्षणिक समस्या)6) स्मृती भंग (विसरभोळेपणा)7) लैंगिक समस्या (लवकर वीर्य पतन होणे, सेक्सची इच्छा न होणे, कमजोरी, स्वप्न दोष,कमी ताठरता,)8) स्क्रिझेफ्रेनिया व इतर मानसिक समस्या  9) मानसिक आजार

10) विसर पडण्याचा आजार11) मानसिक आजारावरील उपचार (संशय घेणे,भुतबाधा,भास होणे,करणी,वेडेपणा इत्यादी)12)उदासिनता (घबराहट,भिती,आत्महत्येचे विचार,ऐकटेपणा,व्यक्तिमत्व आजार,डोके दुखी व बऱ्याच दिवसापासून होणारी अंगदुखी,सतत चक्कर येणे,एकच विचार,एकच कृती वारंवार करणे.13) म्हतारपणातील आजार (स्मृतीभ्रंष,निद्रानाष,वेडेपणा,ऐकाकीपणा)14) समुपदेशन (वैवाहिक व कौटुंबिक कलह,करिअर,अभ्यास,प्रेमभंग इत्यादी)15) समुपदेशन/कौन्सेलिंग/थेरपी 16) ताणतणाव नियोजन 17) राग/संताप नियोजन 18) अभ्यास मार्गदर्शन 19) मनोलैंगिक समस्या : लैंगिक कमजोरी, शीघ्रपतन, स्वप्नदोष,लैंगिक समाधान, इच्छेचा अभाव, २०) नैराश्य, उदासपणा, मानसिक ताणतणाव, आत्महत्तेचे विचार २१) मनात एकच विचार/शका वारंवार येणे, वारंवार एकच कृती करणे २२) वयसकर माणसांच्या विसरण्याची सवय २३) सर्व तपासण्या/रिपोर्ट नॉर्मल असूनही सतत शारिरिक त्रास होणे. २४) आपल्याला काहीतरी गंभीर आजार असेल किंवा होईल याची भिती वाटणे. २५) झोपेच्या समस्या, सतत चिंता काळजी, जुनाट डोकेदुखी, दातखिळी बसणे. २६) असंबंध बडबड, भिती संशय, भास होणे. २७) लहान मुलांच्या समस्या : अभ्यासात लक्ष नसणे, हट्टीपणा, अतिचंचलता, झोपेत लघवी होणे, मतिमंद मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या. २८) व्यसनांच्या समस्या : दारु, सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा, इ.२९) व्यसनमुक्ती/ नशामुक्ती वरील उपचार साठी 


डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट  महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गावते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. मो.9518551503, 9545615352

टिप्पण्या