पाटोदा: गणेश शेवाळे
पाटोदा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन आपण शेतकर्याचे मुलं आहोत आपण ही शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपला देश हा शेती प्रधान असून आपल्या देशाचे ब्रीद वाक्यच आहे जय जवान जय किसान म्हणून आपल्या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शिक्षणाचे काहीतरी फायदा होवावा म्हणून पाटोदा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन भामेश्वर एॕग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर युवक कंपनी चालतवत असल्याने शेतकऱ्याचा ही चांगला प्रतिसाद भेटत असून आज रविवारी शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी माजी राज्यमंत्री (वस्त्रोद्योग महामंडळ) रविकांतजी तुपकर साहेब व सुनील लोंढे साहेब अध्यक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर) यांनी भेट देऊन युवा प्रगतशील शेतकरी भामेश्वर ॲग्रोचे डायरेक्टर आवि लहाने यांच्या शेतात जाऊन विविध पिकाची पाहनी करत त्यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक केले व आपल्या देशातील तरूण नौकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीकडे वळाला तर आपला भारत देश लवकर महासत्ता होईल आशे उदगार ही प्रगतशील शेतकरी आवि लहाने यांचे अभ्यासपूर्वक नियोजनबद्ध शेतीमधील कामकाज पाहून शेतकरी नेते राजू शेट्ठी यांनी केले यावेळी भामेश्वर एॕग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे
विशाल आरसुळ, प्रवीण लहाने, गणेश आरसुळ, शंकर चौघुले, सोंडगे बाबुराव , जनार्दन कोठुळे सरपंच, घरत कैलास ,घुमरे सोमनाथ, राऊत भागवत ,सुरवसे जनार्दन फौजी, अमोल गायकवाड व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते लहाने यांच्या शेतामधून भामेश्वर ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी मांजरसुंबा रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर पाटोदा येथील कंपनीला खासदार शेट्ठी यांनी भेट देली यावेळी त्यांचा कंपनी मार्फत सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा