पाटोदा :शिव जागृती न्यूज
रमेश मनोहर मुंढे वय 61 वर्षे राहणार पाचंग्री हे दिनांक 18/9/2021 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत ते अद्यापपर्यंत परत आले नाहीत. अशी खबर पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग नंबर 11/ 2021 प्रमाणे आनंद रमेश मुंढे यांनी दाखल केली.
सदरील इसमाचे वर्णन उंची सहा फूट, रंग सावळा, चेहरा गोल, अंगात पांढरे शर्ट व पांढरा पायजमा ,स्लीपर चप्पल अशा वर्णनाची व्यक्ती दिसून आल्यास किंवा आढळून आल्यास पोलीस चौकशी अंमलदार पोना/1561 क्षीरसागर मोबाईल नंबर 97 67 99 86 99 वर किंवा पोलीस स्टेशन पाटोदा 02444 -242 533 वर संपर्क करावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा