➡️ गोजरे यांची स्कूल इंडिया अंडर नाईंटीन मध्ये निवड झाल्याबद्दल क्रीडा सभापती राजु जाधव
यांच्या कडुन सत्कार
पाटोदा: गणेश शेवाळे
पाटोदा तालुक्यातील बेनसुर गावचा योगेश गोजरे यांची श्रीलंका इथे होणाऱ्या स्कूल इंडिया अंडर नाईंटीन क्रिकेट स्पर्धेत मध्ये निवड झाल्याने पाटोदा तालुक्यातील क्रीडा प्रेमींच्या वतीने योगेश गोजरे या खेळाडुचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पाटोदा नगरपंचायतचे क्रीडा व आरोग्य सभापती राजू जाधव यांनी युवा खेळाडू योगेश गोजरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मैदानावर उपस्थित मान्यवर गणेश नारायणकर,सुधीर घुमरे लक्ष्मण सस्ते,जवाद भाई अजु बोरा,अजित हूले, राहुल कांकरिया,अतुल पवार,जाऊ भैया,प्रदीप मांजरे,सुनील पोकळे, शयद इम्रान,शेख जावेद इल्यास शीदीकी,किरण तरटे,जाधव सर प्रफुल खाडे, अक्षय जाधव, आनिकेत जाधव,शुभम जाधव यांच्या सह अनेक क्रिकेट प्रेमी उपस्थित होते
यावेळी सर्वांनीच योगेशचे कौतुक करत युवा खेळाडूला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शुभेच्छा पर सभापती राजू जाधव यांनी बोलतना सांगितले की आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यातील सर्व खेळाडूना लागेल ती मदत करण्यात येईल तसेच पाटोदा शहरातील मंजूर असलेले क्रीडागण लवकर करण्यात यावा नसता आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सभापती राजू जाधव यांनी दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा