वहाली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकाचे लोकार्पण



 पाटोदा : शिव जागृती न्यूज


पाटोदा तालुक्यातील अनेक वर्षांपासून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका नसल्याने महाराष्ट्र शासन अंतर्गत नायगाव, चिखली, डोगरकिन्ही, अमळनेर,प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका देण्यात आली.


वहाली येथे रुग्णवाहीचे लोकार्पण करताना पाटोदा पंचायत समिती सभापती सौ सुवर्णा ताई लांबरुड व जि.प.सदस्य माऊली आप्पा जरांगे ,यावेळी वहाली प्रा.आ. केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. भोंडवे मॅडम, तालुका चिटणीस भाजपा भीमराव सरोदे, सरपंच आश्विनी मानमोडे व कर्मचारी आरोग्य सेवक सोनवणे, M.P.W. सानप ,पवार सिस्टर, हनुमंत खाडे, काकासाहेब पवार वाहनचालक ,भालेराव A.B, चव्हाण M.P. ,शहादेव रोकडे परिचर, थोरात

तसेच गावातील अजिनाथ पवार, रमेश सरोदे (माजी सरपंच),सरोदे संतोष,संजय मानमोडे, नागेश पाटोळे, संग्राम पाटील (माजी सरपंच) संतोष सोनसळे (driver) आदी कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सभापती सुवर्णाताई लांबरुड यांनी जिल्हा परिषद बीड आरोग्य विभागाचे आभार मानले.

टिप्पण्या