गोरख झेंड यांची वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हाउपध्यक्ष पदी निवड झेंड यांच्या निवडीने जिल्हाभरात जल्लोष
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या सुख दुःखात धावणारे बहुजन समाजावर होत असलेल्या अन्यायला वेळोवेळी वाच्या फोडणारे आंबेडकरी विचार धारा तळागाळात पर्यत नेण्यासाठी सदैव धडपड करणारे पक्ष वाढिसाठी विविध आंदोलन करणारे गोरख झेंड यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे देशाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गोरख झेंड यांची निवड करण्यात आल्याने झेंड यांच्यावर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पाटोदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती सभागृहात सत्कार करताना वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड,ज्येष्ठ नेते
शामसुंदर वाघमारे,राहुल शिरोळे,पवळ साहेब, यांच्या सह आदी उपस्थित होते.या निवडी बद्दल बोलताना गोरख झेंड म्हणाले की पक्षाने दिलेली जबाबदारी व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा