शेतकऱ्यांकडून विद्युत पंपाची सक्तीची वसुली थांबवावी नसता सबस्टेशनला कुलूप ठोकु - नितीन घोशिर




पाटोदा : शिव जागृती न्यूज


सध्या ज्वारी भरण्याचा सिझन आहे,पाणी देण्यासाठी शेतकरी झटतोय परंतु विद्युत कर्मचारी शेतकऱ्यांना मोटार पंपाच बील भरा नसता कनेक्शन जोडणार नाही असं बोलतात अगोदरच शेतकरी कोरोनाच याने संकटात सापडला आहे सर्वांना शेतकरी यांना विचारात घेऊन सवलत दिली पाहिजे असे मत नितीन पाटील यांनी केले.


 विद्युत कर्मचारी यांनी शेतकरी यांची अडवुनक केली आहे तर शेतकरी यांना थोडी सवलत द्यावी अशी विनंती आहे.लाईट जोडावी व आलेले पिके आमच्या पदरात पाडावी ही अपेक्षा आहे परंतु विद्युत कर्मचारी थोडं कठोर पाऊल उचलल शेतकऱ्यांना थोडं त्रासदायक ठरू शकत पर्याय काढून थोडी सवलत द्यावी व लाईट जोडावी अशी मागणी कोतन येथील नितीन पाटील युवक क्रांती दलाचे अध्यक्ष पाटोदा असे मत व्यक्त केले शेतकरी यांना न‌ सुचना देता कनेक्शन कट केले कोतन अंतर्गत डिपि चालू करा अन्यथा सबटेशनला कुलुप ठोकु असा इशारा कोतन येथील नितीन पाटील यांनी इशारा दिला आहे

टिप्पण्या