पाटोदा नगरपंचायतच्या निवडणुकीत तेरा जागेसाठी ४४ उमेदवार, भाजपा १० ,राष्ट्रवादी १०, कॉंग्रेस ३,तर शिवसेना ३ जागेवर लढवणार
पाटोदा । शिव जागृती न्यूज
पाटोदा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असुन एकुण सतरा जागेपैकी तेरा जागेसाठी निवडणूक होत असुन भाजपा व राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या उमेदवारांत सरळ लढत होत असुन राष्ट्रवादी १० ,कॉंग्रेस ३,भाजपा १०+३पुरुस्कृत,वंचित बहुजन आघाडी २ ,तर रासपा १ जागेवर निवडणूक रिंगणात आहे .
भाजप च्या उमेदवारी त आ सुरेश धस यांचा वरचष्मा दिसत आहे .आघाडीत बिघाडी झाली असुन शिवसेना वेगळी पडली आहे . पाटोदा नगरपंचायत मधील चार ओबीसी जागेसाठी निवडणूक स्थगित झाली आहे. या होणाऱ्या निवडणुकीत
प्रभाग १ साठी अडागळे किशोर परमेश्वर (भाजप),उपदेशी किशोर सुरेश (रासप ),जावळे दादाराव लक्ष्मण (राष्ट्रवादी),
प्रभाग ३ साठी गिरी मारुती रामभाऊ (शिवसेना),बामदळे नितिन उध्दवराव (राष्ट्रवादी),बामदळे शरद ज्ञानोबा (भाजप),मुळिक बाबा गोरख (अपक्ष),
प्रभाग ५ साठी जावळे अनिता सुनिल (वंचित ),जावळे मंगल दिनकर ( अपक्ष),डिडुळ मुद्रकाबाई भिवा (अपक्ष),तांबे आशा प्रकाश ((शिवसेना),नारायणकर अनिता संदिप (अपक्ष),नारायणकर हेमा शशिकांत (राष्ट्रवादी),,वाघमारे निलावती कुंडलिक (भाजपा),
प्रभाग ७ साठी कोठेकर जयश्री सुशील (भाजपा) ,जाधव निर्मला संतोष (अपक्ष),जाधव श्वेता अक्षय (अपक्ष),सय्यद शहानुरबानो वहाब (राष्ट्रवादी),
प्रभाग ८ साठी शेख आसिफ अब्दुलाही (अपक्ष भाजपा पुरुस्कृत),शेख रजिया अब्दुला (अपक्ष),शेख सबिया नुर (कॉंग्रेस आय ),
प्रभाग १० साठी कांकरिया संजय संपतलाल ( भाजपा धोंडे गट ),मकरानी उमेर जुबेर (कॉंग्रेस आय),,शिंदे मुकुंद दादाराव ( शिवसेना),
प्रभाग ११ साठी जाधव दिपाली राजेंद्र (भाजप),जाधव सर्वशाला बप्पासाहेब ( राष्ट्रवादी),देशमुख शिल्पा शरद (अपक्ष),
प्रभाग १२साठी जाधव मंगल भिमराव (भाजप) ,जाधव राजश्री (राष्ट्रवादी), जावळे हिराबाई नवनाथ (वंचित आघाडी), सय्यद हमिदाबी मुक्तार (अपक्ष),
प्रभाग १३ साठी पोटे बळीराम बाबासाहेब (भाजप) ,राऊत राजेंद्र जाणु (राष्ट्रवादी),
प्रभाग १४ साठी जाधव सुवर्णा सुनिल( राष्ट्रवादी), सय्यद अब्दुला यासीन (भाजपा) ,
प्रभाग १५ साठी पठाण शाहिनबी मज्जीदखां (अपक्ष),पोकळे निला सुनिल (राष्ट्रवादी)
प्रभाग १६ साठी खान मैमुना जफर (अपक्ष),सय्यद खातीजाबी अमर (अपक्ष) ,शेख फरजाना हमीद (राष्ट्रवादी)
प्रभाग १७ साठी कदम विजया आबासाहेब (अपक्ष) ,गितेपाटील अनिता श्रीहरी (भाजपा) ,जाधव अस्मिता सतिष (अपक्ष,),देशमुख व्दारकाबाई बाबासाहेब( कॉंग्रेस आय )
हे अधिकृत उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा