आ.सुरेश धस यांच्यावर आरोप करणे म्हणजे हत्ती चले शेर की चाल,पिछे कुत्ते भोके हाजार - आशोक सुपेकर,अनिल काथवटे


 

पाटोदा (गणेश शेवाळे)

कोरोनाच्या महाभयंकर काळात सर्व जन आपला जीव वाचवण्यासाठी घरात बसून कोरोना कधी जाईल यासाठी देवाचा जप करत होते, कोरोना महाभंयकर काळात सामान्य नागरिकांनी देव पाहिला नाही, देवाचे काम काय असते हे आमदार सुरेश धस यांचे कार्य पाहून वाटले , अशा लोकनेत्यावर केलेले आरोप हास्यास्पद व बिनबुडाचे असून खरं तर आमदार सुरेश धस यांच्यावर जमीन खरेदी संदर्भात आज झालेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत याची दखल घेणं ही योग्य वाटत नाही. या आरोपात तथ्य नाही. त्यामुळे या आरोपांना उत्तर देणं ही विरोधकांना विनाकारण अवास्तव महत्व देण्यासारखेच आहे.

हाथी चले बाजार ,कुत्ते भोके हजार या ओळी प्रमाणे जमीन लाटण्याचा आरोप आहे.

15/20 वर्षांपासून मच्छिंद्रनाथ देवस्थान चा विकास करत असतांना सुरेश धस यांनी मच्छिंद्रनाथ देवस्थान चे मंदिर, देवस्थान विकासाचे काम प्रगतीपथावर नेले आहे 2020/2021 या वर्षात कोरोना च्या कचाट्यातून सामान्य माणसाला आधार देत असतांना मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट चे काम राज्यात उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. 

अण्णांच्या जिवाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर कोरोनावर मात करताना सामान्य जनतेला मदत मिळाली असल्याने  कसल्यााही बाजार  भुंग्यांनी आ. सुरेश धस यांच्यावर आरोप करणे म्हणजे हत्ती चले शेर की चाल ,पिछे कुत्ते भोके हाजार असा टोला डोंगर किन्ही गटाचे युवा नेते आशोक सुपेकर व अनिल काथवटे यांनी केला आहे

टिप्पण्या