दीक्षा जावळे हिचे एस.एस.सी.परीक्षेत यश.


    

 पाटोदा ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-2022 मध्ये घेण्यात आलेल्या  परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन प्रियदर्शनी कन्या प्रशाळाची विद्यार्थ्यांनी दीक्षा अनिल जावळे हिने 96.60 % गुण घेऊन देदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशा बद्दल रामहरी नागरगोजे,रवी जावळे, प्रा.बाळासाहेब अविळे, पत्रकार संजय जावळे,शेख महेशर,युनुस शेख सर यांनी तिच्या सत्कार  करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या