जगामध्ये चौथ्या स्थानावर पश्चिम दिशेने स्वयंभू मंदिर
मुगगाव : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी भोलेश्वर भवरदरा मंदिरामध्ये मोठी यात्रा भरनार आहे तरी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या यात्रेचा आनंद घ्यावा असे अहवान अशोक भवर यांनी केले आहे.व
असल्याने राज्यभर ठीक ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिर जिथे असेल तिथे छोट्या-मोठ्या यात्रा उत्सव भरल्या जातात त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जागरूक देवस्थान मुगगाव गावापासून पासून एक किलोमीटर अंतरावर असलेले भवरदरा येथे महादेवाचे मंदिर आहे. मात्र यावर्षी पारंपरिक असलेल्या भवरदा यात्रा होणार आहे तरी भावीक भक्तांनी सोमवारी यात्रा भरणार आहे. भवरदरा असे एक मंदिर आहे जे
मंदिर शांत डोंगरांमध्ये वसलेले आहे त्या मंदिरामध्ये बसलेले देवो के देव महादेव हे सगळ्याला पावणारे व मनोकामना पूर्ण करणारे भगवंत परमेश्वर शिवशंकर यांची यात्रा आहे. भवरदरा देवस्थान निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत वसलेले आहे सौव बाजूने असलेला डोंगर पसरलेले हिरवळ मनमोहक दृश्य या ठिकाणी आहे या ठिकाणी दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि हे एक जागरूक देवस्थान असून भाविकांची येथे खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे. तरी यात्रेचा तालुक्यातील व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे अहवांना अशोक भवर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा