दीपक दादा घुमरे यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा शुभारंभ


 


जिल्हा स्तरीय शालेय नेट बॉल स्पर्धेचा दिपक दादा घुमरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ

बीड : शिवजागृती न्यूज 

जिल्हा स्तरीय शालेय नेट बॉल स्पर्धेचा शुभारंभ दिपक दादा घुमरे याच्या हस्ते बीड जिल्हा क्रीडा मैदान येथे नुकताच संपन्न झाला या स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक संघ सहभागी झाले या स्पर्धेत चुरशीचे सामने झाले. या प्रसंगी दिपक दादा घुमरे म्हणाले कि खेळामध्ये सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते.

 या प्रसंगी क्रीडा अधिकारी विद्यागर साहेब, दिपक दादा घुमरे, क्रीडा असोशिएशन अध्यक्ष रामदास गिरी, प्रा सोंडगे, थोरात साहेब आदी उपस्थित होते या प्रसंगी क्रीडा अधिकारी विद्यागर साहेब यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्वांचे आभार रामदास गिरी यांनी मानले

टिप्पण्या